टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओ
टाटा ग्रुप कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची तारीख आली आहे.
कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर रोजी उघडेल आणि 24 नोव्हेंबरपर्यंत बिडिंग करता येईल. टाटा ग्रुप जवळजवळ दोन दशकांनंतर आयपीओसह येत आहे.
आयपीओमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजच्या पेड-अप इक्विटी भाग भांडवलाच्या 15% मध्ये 6,08,50,278 शेअर्स देण्यात येतील, असे कंपनीने म्हटले आहे.