कोरोना महामारीनंतर आता एका नवीन आजाराने चीनमध्ये ठोठावले आहे.
चीनच्या शाळांमध्ये आणखी एक आजार वेगाने पसरत असल्याचे बातमी समोर आले आहे.
तिथल्या शाळांमध्ये एक रहस्यमय न्यूमोनियाचा उद्रेक वेगाने वाढत आहे.