पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश- आयसीसी विश्वचषक 2023
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील आयसीसी विश्वचषक सामना कोलकाताच्या ईडन गार्डन येथे खेळला जाईल. पाकिस्तानने ईडन गार्डनमध्ये खेळल्या गेलेल्या सहा एकदिवसीय सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत.